¡Sorpréndeme!

आदिवासी समाजाचा एल्गार

2021-09-13 11 Dailymotion

नाशिकमध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आले. समाजावर आदिवासी विकास विभागाकडून अन्याय होत असल्याचा आरोप करत आदिवासींना यावेळी एल्गार पुकारला.