¡Sorpréndeme!

'पद्मावती' सिनेमाचा सेट जाळण्याचा प्रयत्न

2021-09-13 0 Dailymotion

संजय लीला भन्साळी यांचा आगामी सिनेमा 'पद्मावती' वादात अडकला आहे. 14 मार्च रोजी रात्री उशीरा काही अज्ञातांनी कोल्हापुरात़ील सिनेमाचा सेट जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमागे कुणाचा हात हे अजूनही अस्पष्ट आहे.