अकोल्यातील बंजारा समाजात होळी सणापूर्वी लेंगी उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. सध्या कौलखेड येथे उत्सवाची पूर्वतयारी सुरू आहे.