¡Sorpréndeme!

थकबाकी वसुलीसाठी नाशिक मनपाची ढोल बजाव मोहीम

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक- महापालिकेकडून थकबाकीदार विरोधी कर वसुली मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांच्या घरापुढे नाशिक ढोल वाजवत वसुली केली जात आहे. या मोहिमेमुळे थकबाकीदारही बदनामी होऊ नये म्हणून प्रतिसाद देत आहेत. मनपाने आज सिडकोत ही मोहीम राबवली.