कम्युनिटी हेल्थ फाऊंडेशन आणि मानिनी संस्थेच्या वतीने महिलादिनानिमित्त गृहिणी आणि त्यांच्या घरात काम करणाऱ्या स्त्रियांची अभिनव मोटार सायकल रॅली काढण्यात आली.