अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यात अजनुज परिसरात भीमा नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या बोटी स्फोटके लावून उडवून देण्यात आल्या.