¡Sorpréndeme!

लोहगाव विमानतळावर 10 तास खोळंबा

2021-09-13 446 Dailymotion

दिल्लीकडे जाणाऱ्या स्पाईस जेट कंपनीच्या विमानाच्या कॉकपीटची काच लोहगाव विमानतळावरच फुटल्याने प्रवाशांचा 10 तास खोळंबा झाला आहे.