¡Sorpréndeme!

कॉ. पानसरेंवरील खूनी हल्ल्याचा निषेध

2021-09-13 0 Dailymotion

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला 2 वर्ष पूर्ण झाली. मात्र तपास यंत्रणांनी मारेक-यांविरोधात अद्यापपर्यंत ठोस पाऊल न उचल्याने कोल्हापुरात आज मॉर्निंग वॉक काढत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रा.एन.डी.पाटीलही उपस्थित होते.