नाशिक, टोमॅटोला योग्य भाव मिळाला नाही म्हणून सटाणा तालुक्यातील नामपूर शिवारातील शेतकरी समाधान भामरे यांनी सर्व टोमॅटो उकिरड्यावर फेकले. शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.