मनमाड(नाशिक), रेल्वे मार्गावर आपत्कालीन घटनांवेळी सुरक्षा यंत्रणा किती तत्पर आहेत, हे तपासण्यासाठी अंकाई रेल्वे स्थानकावर प्रात्यक्षिकं घेण्यात आली.