¡Sorpréndeme!

नाशिकमध्ये काँग्रेसच्या जाहीरनामा प्रकाशित

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक : नाशिक महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन आज करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते. विखे पाटील यांनी यावेळी भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली.