¡Sorpréndeme!

आमदार अतुल सावेंच्या कार्यालयाची तो़डफोड

2021-09-13 338 Dailymotion

औरंगाबाद : विद्यापीठ तोडफोड प्रकरण निघळले आहे. मात्र आमदार अतुल सावे यांच्या दोन कार्यालयांना पोलिसानी संरक्षण दिले असताना सिडकोतील बजरंग चौकातील आमदार सावे यांचे कार्यालय पँथर सेनेचे चे कार्यकर्त्यानी फोडले.