¡Sorpréndeme!

बुलडाण्यातील मतदारांचा संताप, मतदानावर टाकला बहिष्कार

2021-09-13 0 Dailymotion

जवळा येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. मतदान केंद्राबाहेर ग्रामस्थांनी गर्दी केली असली तरी एकानेही मतदान केले नाही.