¡Sorpréndeme!

त्यांनी केले माता, पित्यांचे पूजन

2021-09-13 0 Dailymotion

यवतमाळ : एकीकडे तरुणांनी तरुणींना फूल देऊन प्रेम दिवस साजरा केला. तर दुसरीकडे याच दिवशी योग वेदांत सेवा समिती, महिला समिती, युवा सेवा संघ यांच्या नेतृत्वात शिवमंदिरात माता पित्यांच्या पूजनाने व्हॅलेंटाईन डे साजरा करून नवा संदेश दिला. आपल्या जन्मदात्याप्रती असलेला आदर तरूणामध्ये या माध्यमातून रूजविण्याचाच प्रयत्न करण्यात आला. यामुळे शहरात दोन वेगवेगळे दृश्य यानिमित्ताने पाहायला मिळाले.