यवतमाळ येथील सलमान खान वहाबखान यांच्याकडे गाठ्या बनवण्याचा छोटेखानी कारखाना आहे. होळीसाठी खास उत्तर प्रदेशातील कारगिर गाठी बनवण्यासाठी बोलावले जातात.