भिवंडी आगारात मुजोर रिक्षाचालकांच्या मारहाणीत एसटी चालकाचा झालेल्या मृत्यूप्रकरणी दुस-या दिवशीही एसटी कर्मचा-यांचे निषेध आंदोलन सुरूच आहे.