बेकार भत्ता मिळालाच पाहिजेच्या घोषण करीत तालुका सचिव संतोष ढिंड़ा यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवी संघटनेच्या वतीने जव्हारमध्ये मोर्चा काढण्यात आला.