एक प्रेक्षणीय विहार आहे. यातील सभा मंडपात बारा सुशोभित स्तंभ आहेत. सर्व स्तंभ वेगवेगळ्या नक्षीकामांनी सजविलेले आहेत. येथे एका स्तंभाच्या नाटेवर (तुळई) सूतसोम जातक कथेचे शिल्प कोरलेले आहे