¡Sorpréndeme!

भाजपा उमेदवारांची यादी उद्या होणार जाहीर

2021-09-13 0 Dailymotion

नाशिकमधील मनपा निवडणूक उमेदवारांची यादी उद्या ( ३१) रोजी जाहीर करणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज लोकमतशी बोलताना दिली.