¡Sorpréndeme!

पहा केळीपासून वेफर्स कसे तयार करतात

2021-09-13 0 Dailymotion

जळगाव : केळीसाठी जळगाव जगभर प्रसिध्द आहे. कच्ची केळीपासून वेफर्स तयार करुन जिल्ह्यातील महिलांनी रोजगार मिळविला आहे. 100 रुपये किलोने वेफर्सची विक्री होते.