¡Sorpréndeme!

देशाची राज्यघटना कोणत्या साली अंमलात आली ?

2021-09-13 0 Dailymotion

डोंबिवली- आपला देश प्रजासत्ताक होऊन आता 67 वर्षे होत आहेत. पण प्रजासत्ताक दिनाबाबत अद्यापही देशातील जनतेला फार माहिती नसल्याचेच दिसत आहे. प्रजासत्ताक दिनाबाबत विचारलेल्या प्रश्नांना लोकांनी काय उत्तरे दिली आहेत जाणून घ्या...