26 जानेवारीला काय असते? ऐका अकोलेकर काय म्हणतायेत...
2021-09-13 0 Dailymotion
आपला देश प्रजासत्ताक होऊन आता 67 वर्षे होत आहेत. पण प्रजासत्ताकदिनाबाबत अद्यापही देशातील जनतेला फार माहिती नसल्याचेच दिसत आहे. प्रजासत्ताक दिनाबाबत विचारलेल्या प्रश्नांना अकोलेकरांनी काय उत्तरे दिली आहेत जाणून घ्या..