नाशिक : शिवसैनिकांवर होत असलेल्या एकतर्फी पोलीस कारवाईविरोधात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी सांगितले.