कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाडने सनातनची पुस्तके तुरुंगात देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळली आहे.