¡Sorpréndeme!

अंबाबाई मंदिर परिसरात सापडले विरगळ

2021-09-13 0 Dailymotion

कोल्हापूर - कोल्हापूरातील अंबाबाई मंदिराच्या बाह्य परिसरातील जोतिबा मंदिराच्या आवारात विरगळ हे शिल्प सापडले. चार फुट उंचीचे हे विरगळ साधारण ११ व्या ते १२ व्या शतकातील आहे अशी माहिती मूर्ती अभ्यासकांनी दिली.