¡Sorpréndeme!

सामनातून भाजपावर टीका करणं ही सेनेची दुटप्पी भूमिका - अजित पवार

2021-09-13 0 Dailymotion

सोलापूर - सामनातून भाजपावर टीका करणं ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. देशांत-राज्यात सत्तेत असताना मांडीला मांडी लावणारे पक्ष मात्र मुखपत्रातून टीका करतात. जमत नसेल तर सेनेनं सत्तेतून बाहेर पडावं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.