¡Sorpréndeme!

एकच पर्व, बहुजन सर्व

2021-09-13 0 Dailymotion

बहुजनांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध जिल्ह्यातील सर्व बहुजन समाज एकवटला असून, रविवारी अकोला क्रिकेट क्लब मैदानावरून बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला.