रेल्वेमधून प्रवास करणा-या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र कटरच्या सहाय्याने लंपास करणा-या टोळीला लोहमार्ग पोलिसांनी गजाआड केले आहे.