¡Sorpréndeme!

नागपूरात शंभर रुपयांची लाच घेताना पोलीस

2021-09-13 0 Dailymotion

नागपूर - अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका दुचाकीस्वाराकडून शंभर रुपयांची लाच घेतानाचा पोलीसाचा व्हिडिओ व्हायरल झाला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती येथील पोलीस आयुक्तांनी दिली आहे.