¡Sorpréndeme!

राधानगरी धरणावर शाहू महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन

2021-09-13 0 Dailymotion

कोल्हापूर- राधानगरी येथील ऐतिहासिक धरण परिसरात राजर्षी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा व भव्य अशा स्मारकाचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडले.