नाशिक - देवळाली येथील तोफखाना केंद्राच्या गोळीबार रेंज मैदानावर शक्तिशाली बोफोर्स व रॉकेट लौंचरसह दहा विविध तोफांचे प्रात्यक्षिक 'सर्वत्र प्रहार' कार्यक्रम यशस्वी पार पडला