¡Sorpréndeme!

ठाणे - नोटबंदी विरोधात राष्ट्रवादी काॅग्रेसचे अंदोलन

2021-09-13 8 Dailymotion

नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजांचा चाबूक मोर्चा काढण्यात आला होता. देशात नोट बंदीचा निर्णय घेऊन ६० दिवस उलटवून गेले आहेत. हा निर्णय जाहीर करताना ५० दिवस कळ सोसा त्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही तर मी हंटरने मार खाण्यास तयार आहे.