वाशिम - गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी लोककलावतांसह गुड मॉर्निंग पथकाने आता पहाटेच्या सुमारास शौचालय नसलेल्यांच्या घरासमोर नृत्य करून जनजागृतीच्या मोहिमेत स्वत:ला झोकून दिल्याचे दिसून येते.