सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वाशिम जिल्ह्यात ‘रॅली’
2021-09-13 106 Dailymotion
वाशिम - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वाशिम शहरासह जिल्हाभरात रॅली काढण्यात आल्या. या रॅलीत विविध स्वयंसेवी संघटना, सामाजिक संघटना, शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.