¡Sorpréndeme!

किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर कोणते आरोप केले? Kirit Somaiya On Hasan Mushrif | Maharashtra News

2021-09-13 622 Dailymotion

किरीट सोमय्यांच्या रडारवर आता महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आहेत. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्याचा आरोप केलाय. सोमय्यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱ्याकडे तक्रार करून मुश्रीफ कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांचे आरोप फेटाळून लावत त्यांच्या १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिलाय. (Chunk)

#Lokmat #KiritSomaiya #HasanMushrif #MaharashtraNews