अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील अपहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आमदार रमेश कदमला सोलापूर सेशन्स कोर्टानं १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले