¡Sorpréndeme!

शेतक-याच्या मुलाने टाकाऊ वस्तूंपासून बनवले चार्जर

2021-09-13 0 Dailymotion

बुलडाण्यातील राजूर येथील 11 वर्षांच्या तुषार ढगेने टाकाऊ वस्तूंपासून बॅटरी आणि मोबाईल चार्ज करण्याचे यंत्र विकसित केले आहे.