मुंबईला येणारे जेट एअरवेजचे विमान गोव्यातील डंबोलिम विमानतळावर घरसले. तांत्रिक कारणामुळे ही समस्या उद्भवल्याचे जेट एअरवेजने सांगितले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.