आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या या बाबींची मुक्त उधळण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात सुरू आहे. पहाटेच्या थंडगार वाºयात ही अनुभूती घेण्यासाठी विद्यापीठातील रस्त्यांवर ‘मॉर्निंग वॉक’ आणि व्यायाम करणाºयांची संख्या वाढली असल्याचे चित्र दिसून येत आहे.