¡Sorpréndeme!

दुपारपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ३५.२७ टक्के मतदान

2021-09-13 75 Dailymotion

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेच्या ४३ जागांसह थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. सकाळपासून दुपारी १.३० वाजेपर्यंत ३५.२७ टक्के मतदान झाले आहे.