कळवा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, 3 दरोडेखोर गजाआड
2021-09-13 0 Dailymotion
ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या कळवा पोलीस स्टेशनची लक्षणीय कामगिरी केली आहे. पेट्रोलिंगवेळी पोलिसांच्या पथकाने तीन दरोडेखोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेले 7,80,000 रुपये किंमतीचे 269 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले.