कोपर्डीतील बलात्कारातील आरोपींना फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटीचा गैरवापर थांबवा, आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नागपुरात मराठा कुणबी क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला होता.