देबोप्रिया आणि सुचिस्मिता भगिनींनी बासरीने मारवा रागाचे छेडले सूर
2021-09-13 1 Dailymotion
पुणे - ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या शिष्या देबोप्रिया आणि सुचिस्मिता या भगिनींनी बासरीने मारवा रागाचे सूर छेडले आणि अवघे रसिक जण कृष्णकृष्ण झाले