¡Sorpréndeme!

मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून महापालिकेच्या अभियंत्याला मारहाण

2021-09-13 68 Dailymotion

पुणे- निगडी, साईनाथ नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ क्षेत्रिय कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याला मारहाण केली.