नागपूरमधल्या यशोधरानगरातील स्मॉल फॅक्ट्री परिसरात असलेल्या निकिता केमिकल्स कंपनीत शुक्रवारी रात्री बॉयलरचा स्फोट होऊन भीषण आग लागली.