धुळ्यातील पांझरा नदी काठावरील कलिका देवी मंदिर व हनुमान मंदिराजवळील अतिक्रमण हटवण्यावरुन शिवसेना आणि भाजपा आमदार अनिल गोटे यांच्यात वाद निर्माण झाला.