¡Sorpréndeme!

न.प. निवडणुकीत गुप्त मतदानाला सुरूंग !

2021-09-13 0 Dailymotion

वाशिम : वाशिम नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारला मतदान प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेदरम्यान येथील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेमध्ये मतदान केंद्रावरील (६/२) बोरकर नामक कर्मचारी मतदाराऐवजी स्वत:च ईव्हीएम वरील विशिष्ट चिन्हाचे बटन दाबत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.