लघु उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करावे - जितेंद्र गुप्ता
2021-09-13 880 Dailymotion
जळगाव - सरकारने लघु उद्योगांसाठी सुविधा देऊन पोषक वातावरण तयार करावे. तसेच, लघु उद्योगातूनच सर्वाधिक रोजगार निर्मिती करावी, असे लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय महामंत्री जितेंद्र गुप्ता म्हणाले. (व्हिडिओ - विजयकुमार सैतवाल )