अकोल्यात चलनातून बंद झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा अज्ञात व्यक्तीने जाळल्याचा प्रकार शनिवारी उजेडात आला.