पुण्यात अजित फांउडेशन व रोशनी या संस्थेमार्फत शिक्षणापासून वंचित मुलांसाठी एक आगळी-वेगळी बिना भितींची ग्रीन सिग्नल शाळा सुरु करण्यात आली आहे.